पंतप्रधान कार्यालय
चमोलीतील वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी पंतप्रधानांनी मदतीची केली घोषणा
Posted On:
19 JUL 2023 10:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चमोली वीज दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांसाठी मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून माहिती दिली:
"चमोली येथे झालेल्या भीषण दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान @narendramodi"
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940870)
Visitor Counter : 113
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam