पंतप्रधान कार्यालय
अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांच्या तिसऱ्या बैठकीनिमित्त आयोजित मेजवानीला उपस्थित महिला नेत्यांचे छायाचित्र पंतप्रधानांनी सामायिक केले
Posted On:
17 JUL 2023 12:20PM by PIB Mumbai
भारताच्या जी 20 अध्यक्षते अंतर्गत अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांच्या तिसऱ्या बैठकीच्या निमित्ताने आयोजित मेजवानीला उपस्थित महिला नेत्यांचे छायाचित्र पंतप्रधानांनी सामायिक केले आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे एक ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आपल्या जगाचे भविष्य घडवण्यात महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करणारे अतिशय प्रेरणादायी छायाचित्र.”
***
S.Thakur/S.Kane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1940131)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam