पंतप्रधान कार्यालय
तिसऱ्या G20 परिषदेदरम्यान कर्नाटकच्या हम्पी यथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
10 JUL 2023 11:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या G20 परिषदे दरम्यान कर्नाटकच्या हम्पी इथे एकूण 1755 वस्तूंचे ‘लमाणी कशिदाकारीचे जगातील सर्वात मोठे प्रदर्शन’ हा गिनीज विक्रम नोंदवल्याबद्दल पंतप्रधानांनी अभिनंदन केले आहे.
याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले:
“लमाणी संस्कृती, कला आणि हस्तकला लोकप्रिय करण्यासाठी तसेच नारी शक्तीला सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी करुन घेण्यास केलेले प्रशंसनीय प्रयत्न.”
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1938556)
आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam