पंतप्रधान कार्यालय

लुसान डायमंड लीग 2023 जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू नीरज चोप्राचे केले अभिनंदन

Posted On: 01 JUL 2023 2:44PM by PIB Mumbai

 

लुसान डायमंड लीग 2023 जिंकल्याबद्दल भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी केलेले ट्विट:

लुसान डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. त्याच्या असामान्य कामगिरीमुळे तो गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला आहे. त्याची प्रतिभा, त्याचे समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठीचा अथक प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936693) Visitor Counter : 132