पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशातील दतिया येथे रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
पीडितांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
28 JUN 2023 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2023
मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून (पीएमएनआरएफ), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडितांसाठी सहाय्य जाहीर केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे,
"दतिया येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून(PMNRF) 2 लाख रुपयांची तसेच जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.
* * *
N.Chitale/S.Pargaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1936116)
आगंतुक पटल : 146
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam