पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी खारची पूजेनिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
26 JUN 2023 8:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खारची पूजेच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
त्रिपुराचे मुख्यमंत्री प्रा. (डॉ.) माणिक साहा यांच्या ट्विटला प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले:
"खारची पूजेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. चतुर्दश देवतेचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहो अशी मी प्रार्थना करतो. सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदो."
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1935483)
अभ्यागत कक्ष : 173
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam