पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राष्ट्रपतींना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
20 JUN 2023 8:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्वीटर संदेशात पंतप्रधान म्हणाले,
"राष्ट्रपतींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. विद्वत्ता, मोठेपणा आणि आपल्या लोकांच्या कल्याणाप्रति वचनबद्धतेचे त्या मूर्तिमंत उदाहरण असून , देशाच्या प्रगतीसाठी त्या करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली जाते. त्यांची समर्पित वृत्ती यापुढेही आपल्याला प्रेरित करत राहील. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा@rashtrapatibhvn"
***
S.Kane/S.Mohite/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1933565)
आगंतुक पटल : 153
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Gujarati
,
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam