पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

मेरी लाईफ ॲपवर 2 कोटींहून अधिक सहभागाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

Posted On: 06 JUN 2023 10:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 जून 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरी लाईफ पच्या प्रारंभापासून एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत 2 कोटींहून अधिक लोक सहभागी झाल्याबद्दल  प्रशंसा केली आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेले ट्विट सामायिक करताना पंतप्रधानांनी ट्विट केले:

"प्रोत्साहन देणारे हे आकडे आहेत. यातून आपली वसुंधरा अधिक चांगली बनवण्याची  सामूहिक भावना दिसून येते ."

 

 

 

 

 

S.Kane/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1930329) Visitor Counter : 83