पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
04 JUN 2023 10:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जून 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील, असे म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहेः
“सुलोचनाजींच्या निधनामुळे भारतीय चित्रपट विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अविस्मरणीय भूमिकांमुळे आपली संस्कृती समृद्ध झाली आहे आणि रसिकांच्या अनेक पिढ्यांनी त्यांच्यावर प्रेम केले आहे. त्यांच्या भूमिकांमधून त्यांचा चित्रपटविषयक वारसा कायम राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रति शोकसंवेदना, ओम शांती.”
* * *
S.Tupe/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1929807)
आगंतुक पटल : 193
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam