पंतप्रधान कार्यालय

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात विविध विकासकामांच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद

Posted On: 01 JUN 2023 10:27AM by PIB Mumbai

जम्मू आणि काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी 7 कस्टम हायरिंग सेंटर्सबचतगटांसाठी  9 पॉली ग्रीन हाऊससह अनेक महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.

 जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपाल  कार्यालयाची  ट्विट शृंखला  सामायिक  करत पंतप्रधानांनी ट्विट केले;

"उद्घाटन केलेल्या विकासकामांची उल्लेखनीय व्याप्ती  जम्मू आणि काश्मीरमधील लोकांसाठीविशेषत: आकांक्षी  जिल्ह्यांच्या जीवनमानाचा  दर्जा उंचावण्याच्या  आमच्या वचनबद्धतेची साक्ष  आहे." 

***

S.Thakur/S.Chavan/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928911) Visitor Counter : 105