पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पुष्कर येथे केली पूजा

Posted On: 31 MAY 2023 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 मे 2023 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुष्कर मंदिरात पूजा केली आणि नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"पुष्करमध्ये भगवान ब्रम्हाजींच्या मंदिरात पुजा आणि दिव्य दर्शनाचे भाग्य प्राप्त झाले. देशवासियांचे  उत्तम आरोग्य , समृद्धी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली." 

 

* * *

N.Chitale/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928835) Visitor Counter : 110