पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख

प्रविष्टि तिथि: 30 MAY 2023 11:35AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

"चंद्रपूरचे खासदार माननीय बाळूभाऊ नारायणराव धानोरकर यांच्या निधनाने अतिशय दु:ख झाले आहे. jजन सेवा आणि गरिबांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाकरिता त्यांचे नेहमी स्मरण केले जाईल. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्याप्रती मी  संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.”

***

Sonal T/Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1928229) आगंतुक पटल : 199
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada