पंतप्रधान कार्यालय
नागरीकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशानेच प्रत्येक निर्णय घेतला आहे, प्रत्येक कृती केली आहे: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
30 MAY 2023 9:55AM by PIB Mumbai
जनसेवेत सरकारची 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनम्रता आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.
आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“आज आम्ही देशसेवेची 9 वर्षे पूर्ण करत असताना, माझ्या मनात विनम्रता आणि कृतज्ञता दाटून आली आहे. घेतलेला प्रत्येक निर्णय, केलेली प्रत्येक कृती, लोकांचे जीवन सुधारण्याच्या उद्देशानेच केली गेली आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आम्ही सतत अधिक कठोर परिश्रम करत राहू.”
#9YearsOfSeva "
*****
Sonal T./Sampada P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1928207)
आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada