पंतप्रधान कार्यालय
तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल रस्सेप तय्यिप एर्दोआन यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
29 MAY 2023 9:31AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्सेप तय्यिप एर्दोआन यांची तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"तुर्कियेचे अध्यक्ष म्हणून फेरनिवड झाल्याबद्दल @RTErdogan यांचे अभिनंदन! आगामी काळात जागतिक मुद्यांवर आपले द्विपक्षीय संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा मला विश्वास आहे."
***
Sonal T/ Shailesh P/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1928029)
Visitor Counter : 168
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam