पंतप्रधान कार्यालय
संसद भवनाची नवी वास्तू उभारणाऱ्या श्रमिकांचा पंतप्रधानांनी केला सन्मान
Posted On:
28 MAY 2023 7:21PM by PIB Mumbai
संसद भवनाची नवी वास्तू उभारणाऱ्या श्रमिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रत्यक्ष भेटून संवाद साधला आणि त्यांचा सन्मान केला. या श्रमिकांचं योगदान चिरंतन स्मरणात रहावे, यासाठी या नव्या वास्तुमध्ये एक स्वतंत्र दालन आहे.
पंतप्रधान आपल्या ट्विट संदेशात म्हणतात:
"आज संसद भवनाच्या नव्या वास्तूचे उद्घाटन करत असताना आपण ही वास्तू उभारणार्या श्रमिकांचा, त्यांनी समर्पित भावनेने केलेले अथक परिश्रम आणि कुशल कारागीरी यासाठी सन्मान करतो."
***
S.Patil/A.Save/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1927935)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam