पंतप्रधान कार्यालय
ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
22 MAY 2023 8:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ अभिनेते सरथ बाबू यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सरथ बाबू जी हे अष्टपैलू आणि सर्जनशील कलाकार होते. आपल्या प्रदीर्घ चित्रपट कारकिर्दीत विविध भाषांमधील अनेक लोकप्रिय भूमिकांसाठी ते स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने व्यथित झालो आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांबद्दल सहवेदना. ओम शांती."
* * *
S.Bedekar/R Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1926463)
अभ्यागत कक्ष : 173
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam