पंतप्रधान कार्यालय
कारवार इथे नव्याने बांधलेल्या गोदीवर आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका पहिल्यांदाच यशस्वीपणे पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
21 MAY 2023 6:54PM by PIB Mumbai
कारवार इथे नव्यानेच बांधलेल्या गोदीवर आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका पहिल्यांदाच यशस्वीपणे पोहोचल्याबद्दल पंतप्रधानांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले आहे.
भारतीय नौदलाचे ट्विट सामाईक करत, त्याला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की:
"उल्लेखनीय!"
***
R.Aghor/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1926133)
अभ्यागत कक्ष : 218
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam