पंतप्रधान कार्यालय
हिरोशिमा शांती स्मारक संग्रहालयाला पंतप्रधानांनी दिली भेट
प्रविष्टि तिथि:
21 MAY 2023 7:58AM by PIB Mumbai
हिरोशिमा येथे होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या इतर नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील शांती स्मारक संग्रहालयाला भेट दिली. यावेळी पंतप्रधानांनी संग्रहालयातील अभ्यागत पुस्तिकेत स्वाक्षरी केली. नेत्यांनी सेनोटाफ येथे अणुबॉम्ब हल्ल्यामधील मृतांना पुष्पचक्रही अर्पण केले.
***
Sonal T/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1926035)
आगंतुक पटल : 187
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam