पंतप्रधान कार्यालय
ऍन्ड्रू युल अँड कंपनी लिमिटेडच्या चहा निर्यातीत 431% वाढीची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
12 MAY 2023 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मे 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ऍन्ड्रू येल अँड कंपनी लिमिटेड या अवजड उद्योग मंत्रालयांतर्गत असलेल्या कंपनीच्या चहा निर्यातीत 431% वाढ झाल्याबद्दल अभिनंदन केले.
केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या ट्वीटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः
“खूप खूप अभिनंदन! आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाच्या सिद्धीच्या दिशेने ही एक मोठी कामगिरी आहे.”
S.Bedekar/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1923824)
Visitor Counter : 177
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam