पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षणविषयक पदके प्रदान समारंभात पंतप्रधानांची उपस्थिती

प्रविष्टि तिथि: 09 MAY 2023 10:22PM by PIB Mumbai

राष्ट्रपती भवन येथे झालेल्या आज संरक्षणविषयक पदके प्रदान समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित   राहिले .
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
संरक्षणविषयक पदके प्रदान समारंभामध्ये उपस्थित राहिलो. शौर्य पुरस्कार मिळवलेल्या सर्वांचा मला अभिमान आहे. त्यांनी दाखविलेले साहस आपल्याला सदैव प्रेरित करेल.”

***

JPS/SC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1923073) आगंतुक पटल : 178
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam