पंतप्रधान कार्यालय

जन सुरक्षा योजनांनी लोकांना प्रभावी सामाजिक सुरक्षा कवच प्रदान केले: पंतप्रधान

Posted On: 09 MAY 2023 6:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 मे 2023

पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जन सुरक्षा योजनेच्या अष्टवर्ष पूर्तीनिमित्त सर्व लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अर्थ मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद म्हणून पंतप्रधान ट्विट संदेशात म्हणाले;

8 वर्षांपूर्वी सुरू केलेल्या #जनसुरक्षा योजना कोट्यवधी  भारतीयांसाठी भक्कम आधार ठरल्या आहेत.त्यांनी लोकांना प्रभावी सामाजिक सुरक्षा कवच प्रदान केले आहे. सर्व लाभार्थ्यांना माझ्या शुभेच्छा.

 

S.Kane/V.Joshi/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1922855) Visitor Counter : 104