पंतप्रधान कार्यालय
प्रसिद्ध बंगाली लेखक समरेश मुझुमदार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
08 MAY 2023 11:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मे 2023
प्रसिद्ध बंगाली लेखक समरेश मुझुमदार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले;
“श्री समरेश मझुमदार त्यांच्या बंगाली साहित्यामधील योगदानासाठी कायम स्मरणात राहतील. समाजातील विविध पैलू आणि पश्चिम बंगालमधील संस्कृती यांचे दर्शन त्यांच्या लिखाणातून घडते. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती.”
“রী সমরেশ মজুমদার বাংলা সাহিত্যে তাঁর অবদানের জন্য স্মরণীয় হয়ে থাকবেন । তাঁর লেখনীতে পশ্চিমবঙ্গের সমাজ ও সংস্কৃতির বিভিন্ন দিক সুন্দরভাবে ফুটে উঠেছে। তাঁর পরিবারের প্রতি রইল আমার সমবেদনা। ওঁ শান্তি ।”
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1922801)
आगंतुक पटल : 173
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam