पंतप्रधान कार्यालय
केरळातील मल्लपुरम येथे नौका दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख
Posted On:
07 MAY 2023 11:16PM by PIB Mumbai
केरळात मल्लपुरम इथे नौका दुर्घटनेतील मृतांप्रती पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केलं आहे. आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत पंतप्रधानांनी प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला मदत घोषित केली आहे.
"केरळात मल्लपुरम येथे झालेल्या दुर्घटनेनं खूप व्यथित झालो आहे. शोकग्रस्त कुटुंबियांचं मी सांत्वन करतो. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या जवळच्या नातेवाईकाला दोन लाख रुपये मदत, पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी मधून दिली जाईल." असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
***
Sonal T/Vijaya/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1922505)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam