Posted On:
05 MAY 2023 10:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. भगवान बुद्धांचे आदर्श आपल्या सर्वांना सदैव प्रेरणा आणि शक्ती देत राहोत.
***
Sonal T/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai