पंतप्रधान कार्यालय
भिवंडीतील दुर्घटनेमुळे पंतप्रधान व्यथित
मृतांच्या कुटुंबीयांना आणि जखमींना मदत जाहीर
Posted On:
01 MAY 2023 12:29PM by PIB Mumbai
महाराष्ट्रातील भिवंडी येथे झालेल्या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे:
"महाराष्ट्रातील भिवंडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे दु:ख झाले. शोकाकुल कुटुंबियांप्रती संवेदना आणि जखमी झालेल्यांप्रती प्रार्थना. प्रधानमंत्री राष्ट्रीय मदतनिधी (PMNRF) मधून प्रत्येक मृताच्या वारसांना 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत केली जाईल: पंतप्रधान नरेंद्र मोदी"
***
Shilpa P/Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921084)
Visitor Counter : 139
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam