पंतप्रधान कार्यालय
लुधियानामधील गॅस गळतीमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख आर्थिक सहाय्यही केले घोषित
Posted On:
01 MAY 2023 12:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लुधियानामधील गॅस गळती दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबांना आणि जखमींना सानुग्रह अनुदान घोषित केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे :
"लुधियानामधील गॅस गळती दुर्घटनेमुळे झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करताना पंतप्रधानांनी या दुर्घटनेत मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना 50,000 रुपयांचे अर्थसहाय्य घोषित केले आहे."
***
Shilpa P/Bhakti S/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1921069)
Visitor Counter : 164
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam