पंतप्रधान कार्यालय

आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी हा मान मिळवल्याबद्दल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन

Posted On: 30 APR 2023 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 एप्रिल 2023

 

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी ट्विट केले की :

"आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय पुरुष दुहेरी जोडी बनून इतिहास घडवल्याबद्दल @satwiksairaj आणि @Shettychirag04 यांचा अभिमान वाटतो. त्यांचे अभिनंदन आणि भविष्यकालीन स्पर्धांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा."

 

* * *

N.Chitale/G.Deoda/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1920987) Visitor Counter : 163