पंतप्रधान कार्यालय
नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी विधी सेवा शिबिरात सक्रिय भूमिका घेतल्याबद्दल जार्बोम गॅम्लिन लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
29 APR 2023 8:54AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी विधी सेवा शिबिरात सक्रिय भूमिका घेतल्याबद्दल जार्बोम गॅमलिन लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
" असे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, कारण यामुळे कायदा आणि लोकांच्या कायदेशीर अधिकारांबाबत जागरूकता वाढते."
***
Ankush Chavan/ Vikas Y/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1920708)
आगंतुक पटल : 185
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam