पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

MSSC अर्थात महिला सन्मान बचत प्रमाणपत्रासाठी नावनोंदणी करण्याचे पंतप्रधानांनी महिलांना केले आवाहन

Posted On: 29 APR 2023 8:56AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना MSSC अर्थात महिला सन्मान बचत प्रमाणपत्रसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री, स्मृती इराणी यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्रद्वारे आर्थिक समावेश वाढवणे, तसेच महिलांना चांगला परतावा देण्याबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ट्विट-

"महिला सन्मान बचत प्रमाणपत्रसाठी नावनोंदणी करण्याचे मी अधिकाधिक महिलांना आवाहन करतो. आमच्या नारी शक्तीला ही योजना अनेक फायदे मिळवून देते.”

****

Shilpa P/Shailesh M/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1920705) Visitor Counter : 163