पंतप्रधान कार्यालय
राजस्थानमधील टोंक येथील 'संसद रसोई' उपक्रमाची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
28 APR 2023 10:17AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील टोंक येथील 'संसद रसोई' या उपक्रमाची प्रशंसा केली आहे.
टोंक-सवाई माधोपूरचे खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले आहे;
प्रशंसनीय उपक्रम,
टोंक येथील संसद रसोई या उपक्रमामुळे गरीब आणि गरजूंना अतिशय मोठा दिलासा मिळेल.
***
Sonal T/Sampada/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai