पंतप्रधान कार्यालय
पहिल्या वंदे भारत गाडीचे त्रिशूरवासियांनी भव्य स्वागत केल्याबद्दल पंतप्रधानांनी केली प्रशंसा
Posted On:
26 APR 2023 6:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2023
केरळच्या पहिल्या वंदे भारत गाडीचे भव्य आणि पारंपारिक पद्धतीने स्वागत केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्रिशूरच्या लोकांची प्रशंसा केली.
रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले:
"खूपच छान, त्रिशूर !"
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919977)
अभ्यागत कक्ष : 170
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada