पंतप्रधान कार्यालय
उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा, निरोगी भारत अभियानात योगदान देत आहे : पंतप्रधान
Posted On:
26 APR 2023 9:30AM by PIB Mumbai
पंतप्रधानांनी आज केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे एक ट्विट सामायिक केले. या ट्विटमध्ये जोशी यांनी परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी सरकार राबवत असलेल्या उपक्रमांच्या परिणामांचा उल्लेख केला आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले :
"उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा प्रदान करण्यासाठी केलेले आमचे प्रयत्न निरोगी भारत अभियानात कसे योगदान देत आहेत आणि अनेक लोकांना मदत करत आहेत, याचे हे आणखी एक उदाहरण."
***
SonalT/S Mukhedkar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919722)
Visitor Counter : 147
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam