पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रतिभावंत शाल्मलीची चित्रफीत पंतप्रधानांनी केली सामायिक

Posted On: 25 APR 2023 9:19AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा प्रतिभावंत शाल्मलीची चित्रफीत सामायिक करत तिच्या संगीत प्रतिभेची प्रशंसा केली.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"या चित्रफीतीमुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलेल. अतुलनीय प्रतिभा आणि सृजनात्मकता. शाल्मलीला अनेक शुभेच्छा!"

***

Jaidevi PS/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1919382) Visitor Counter : 187