पंतप्रधान कार्यालय
पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणावरील ट्विट साखळी पंतप्रधानांनी केली सामायिक
Posted On:
24 APR 2023 4:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 एप्रिल 2023
MyGov द्वारे पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सक्षमीकरणासंदर्भातील ट्विट साखळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामयिक केली आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे:
"आम्ही पंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना कसं सक्षम करत आहोत यावरील एक ट्विट साखळी."
S.Tupe/S.Mohite/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1919196)
Visitor Counter : 138
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam