पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी नागरिकांच्या प्रयत्नांची केली प्रशंसा
Posted On:
24 APR 2023 10:52AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी नागरिकांनी केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी लोकांनी केलेले श्रमदान अत्यंत कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांच्या ट्विट थ्रेडला त्यांनी उत्तर दिले आहे. सिंह यांनी लोकप्रतिनिधी, जबलपूर जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांसह संग्राम सागर परिसराच्या सुशोभीकरणाची पाहणी करून त्याविषयी ट्विट केले होते.
त्यावर पंतप्रधानांनी ट्विट केले;
''जबलपूरच्या प्राचीन संग्राम सागरच्या पुनरुज्जीवनासाठी जनतेच्या श्रमदानाचा हा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहे.”
***
S.Thakur/S.Kulkarni/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1919103)
अभ्यागत कक्ष : 155
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam