पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानातील 'मन की बात' च्या भूमिकेवर एक लेख सामायिक केला
प्रविष्टि तिथि:
22 APR 2023 7:52PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाला जनआंदोलन बनवण्यात 'मन की बात' मुळे कशी मदत केली याविषयी सुलभ आंतरराष्ट्रीय सामाजिक सेवा संघटनेचे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांचा लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले की:
"#MannKiBaat: स्वच्छ भारत अभियानाचा संकल्प वाहक"
***
S.Kane/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1918851)
आगंतुक पटल : 195
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam