पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंडमधील विकासाच्या विविध घटकांमध्ये अव्वल कामगिरी बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी टिहरीतील जनतेचे अभिनंदन केले आहे.
प्रविष्टि तिथि:
22 APR 2023 9:14AM by PIB Mumbai
उत्तराखंड राज्याला विकासाच्या बाबतीतील विविध घटकांधारित कामगिरीच्या मोजणीत पहिल्या क्रमांकावर नेण्यास टिहरीमधील जनतेचे श्रम आणि समर्पण यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
खासदार माला राज्यलक्ष्मी शाह यांच्या ट्विट ला प्रतिसाद देताना नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे की "या गौरवपूर्ण उपलब्धीसाठी टिहरीमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींना खूप खूप शुभेच्छा . विकासाच्या बाबतीत असणारी आपली इच्छाशक्ती आणि परिश्रम यांचेच हे फळ आहे.
***
N.Joshi/V.Sahajrao/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1918730)
आगंतुक पटल : 189
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada