पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

चित्ता नामकरण स्पर्धेतील विजेत्यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 21 APR 2023 10:14AM by PIB Mumbai

चित्ता नामकरण स्पर्धेतील विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  अभिनंदन केले आहे.

केंद्रीय पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री  भूपेंद्र यादव यांनी केलेले ट्विट रिट्विट करून पंतप्रधान म्हणाले:

 “विजेत्यांचे अभिनंदन आणि आशा आहे की, हे चित्ते असेच आनंदी आणि निरोगी राहतील.'' 

*****


Jaidevi PS/SBC/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1918470) आगंतुक पटल : 200
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam