पंतप्रधान कार्यालय
केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडेय यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या विषयावर लिहिलेला लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
18 APR 2023 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 एप्रिल 2023
‘वसुधैव कुटुंबकम’ ह्या भारतीय तत्वज्ञानावर केंद्रीय मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडेय यांनी लिहिलेला लेख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमांवर सामायिक केला आहे.
यासंदर्भातील अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडेय यांचे एक ट्वीट शेयर करत, पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट केले आहे,
"केंद्रीय मंत्री श्री @DrMNPandeyMP यांनी लिहिले आहे की, भारत नेहमीच 'वसुधैव कुटुम्बकम' और विश्वबंधुत्व ह्या तत्वांचा पुरस्कर्ता राहिला आहे"
G.Chippalkatti/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1917741)
आगंतुक पटल : 238
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam