पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी सामाईक केला ‘श्री अन्न’ चे फायदे अधोरेखित करणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील एका दुकानदाराचा व्हिडिओ

प्रविष्टि तिथि: 17 APR 2023 10:08AM by PIB Mumbai

‘श्री अन्न’ चे फायदे अधोरेखित करणाऱ्या अरुणाचल प्रदेशातील एका दुकानदाराचा व्हिडिओ पंतप्रधानांनी सामाईक केला आहे. केंद्रीय महिला आणि बाल विकासमंत्री स्मृती इराणी यांनी या दुकानदाराबाबत केलेल्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्वीट केलेः

 “ त्यांनी श्री अन्न च्या फायद्यांकडे अगदी योग्य प्रकारे लक्ष वेधले आहे.”

******

 Jaidevi PS/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1917228) आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam