पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        कोलकाता येथील हुगळी नदीखालील मेट्रो मार्गावर घेण्यात आलेल्या  मेट्रोच्या चाचणीबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                15 APR 2023 9:37AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकातामध्ये हुगळी नदीखालील मेट्रो मार्गावर घेण्यात आलेल्या  मेट्रोच्या चाचणीबद्दल आनंद व्यक्त केला.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला प्रतिसाद  देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
"कोलकात्यासाठी चांगली बातमी आणि भारतातील सार्वजनिक वाहतुकीसाठी एक उत्साहवर्धक बाब".
 
***
S.Thakur/S.Kane/P.Kor
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1916892)
                Visitor Counter : 166
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam