पंतप्रधान कार्यालय
दूरदर्शन वरील ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचं पंतप्रधानांचं नागरिकांना आवाहन
प्रविष्टि तिथि:
14 APR 2023 12:04PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 14 आणि 15 एप्रिल रोजी रात्री आठ वाजता डीडी नॅशनल वरून दोन भागात प्रसारित केला जाणारा ‘धरोहर भारत की’ हा माहितीपट पाहण्याचं आवाहन केलं आहे.
दूरदर्शन ने केलेल्या एका ट्विटला प्रतिक्रिया देताना पंतप्रधान म्हणाले की,
"आपलं स्वातंत्र्य सुनिश्चित करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि शूर योद्धयांना याद्वारे श्रद्धांजली.
दूरदर्शन राष्ट्रीय @DDNational वर येत्या 14 आणि 15 तारखेला रात्री आठ वाजता #DharoharBharatKi हा दोन भागांचा माहितीपट जरूर पहा.”
***
MaheshI/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1916516)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam