पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी ईशान्य भागातील विकास दर्शवणारी संदेश मालिका केली सामायिक.

प्रविष्टि तिथि: 14 APR 2023 8:44AM by PIB Mumbai

गेल्या नऊ वर्षात देशातील ईशान्य प्रदेशांचा झालेल्या विकासावरील संदेश मालिका सामायिक केली.

पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की,

ईशान्येकडील प्रदेशात होत असलेल्या परिवर्तनावरील एक रोचक संदेश मालिका. या भागाची संपूर्ण क्षमता समजून घेण्यासाठीही याची मदत होईल.

***

MaheshI/VijayaS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1916501) आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam