पंतप्रधान कार्यालय
भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे : पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
14 APR 2023 9:27AM by PIB Mumbai
भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या ट्विटवर पंतप्रधान प्रतिक्रिया देत होते. एका ट्विटच्या माध्यमातून गोयल यांनी माहिती दिली की भारताने वर्ष 2022 23 मध्ये निर्यातीत 770 अब्ज डॉलर्सची नवी विक्रमी उंची गाठली आहे.
यावर पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की
“भारतीय जनता आपली बुद्धिमत्ता आणि उद्यमशीलतेचं दर्शन घडवत आहे. संपूर्ण जग भारताकडे आशावाद आणि उत्साहाने पहात आहे.”
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1916220
***
MaheshI/SandeshN/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1916485)
आगंतुक पटल : 172
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam