पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जालियनवाला बागेत आजच्या दिवशी शहीद झालेल्या सर्वांच्या बलिदानाचे पंतप्रधानांनी केले स्मरण

Posted On: 13 APR 2023 1:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 एप्रिल 2023

जालियनवाला बागेत आजच्या दिवशी दिवशी शहीद झालेल्या सर्वांच्या बलिदानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मरण केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"जालियनवाला बागेत आजच्या दिवशी शहीद झालेल्या सर्वांच्या बलिदानाचे मी स्मरण करतो. त्यांच्या सर्वोच्च बलिदानामुळे आपल्या थोर स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी व एक बळकट तसेच विकसित भारत निर्माण करण्याकरिता आणखी कठोर परिश्रम करण्याची आपल्याला प्रेरणा मिळते."

 

 

 

 

S.Pophale/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1916143) Visitor Counter : 205