पंतप्रधान कार्यालय

उन्हाळी हंगामात प्रवाशांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 217 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत

Posted On: 12 APR 2023 8:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 एप्रिल 2023

 

उन्हाळी हंगामात प्रवाशांचा सुरळीत प्रवास सुनिश्चित करण्यासाठी 217 विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे

पत्र सूचना कार्यालयाचे  ट्विट सामायिक करत पंतप्रधानांनी ट्विट केले:

" यामुळे उन्हाळ्यात  प्रवास आरामदायी होईल आणि कनेक्टिव्हिटी वाढेल."

 

 

 

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1916017) Visitor Counter : 159