पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादुरजी यांना प्रकाश पूरब निमित्त केले वंदन
प्रविष्टि तिथि:
11 APR 2023 3:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 एप्रिल 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरु तेग बहादूरजी यांना प्रकाश पूरब निमित्त वंदन केले आहे.
पंतप्रधान ट्विटर संदेशात म्हणाले:
“श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या प्रकाश पूरब निमित्त मी त्यांना वंदन करतो. त्यांचे अतुलनीय धैर्य आणि सत्य तसेच न्याय या मूल्यांप्रति असलेली वचनबद्धता अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांच्या 400 व्या प्रकाश पूरब निमित्त कार्यक्रमात लाल किल्ल्यावरून केलेले माझे भाषण सामायिक करत आहे."
S.Patil/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1915596)
आगंतुक पटल : 180
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu