पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

माधवपूर मेळाव्यात गुजरात आणि ईशान्य प्रदेश दरम्यान दिसून आलेला समन्वय पंतप्रधानांनी अधोरेखित केला

प्रविष्टि तिथि: 05 APR 2023 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 5 एप्रिल 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात आणि ईशान्य प्रदेशातील महान सांस्कृतिक समन्वय अधोरेखित केला आणि त्याचे श्रेय माधवपूर मेळाव्याला दिले.

माधवपूर मेळाव्याबद्दल आसामचे मुख्यमंत्री  हिमंता बिस्वा सरमा यांच्या  ट्विट थ्रेडला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

"माधवपूर मेळाव्यामुळे  गुजरात आणि ईशान्य प्रदेश दरम्यान  खूप छान सांस्कृतिक समन्वय दिसून आला, धन्यवाद."

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1913837) आगंतुक पटल : 205
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam