पंतप्रधान कार्यालय
अरुणाचल प्रदेशातील मुक्तो विधानसभा मतदारसंघातील मागो गावाच्या सीमावर्ती भागातील विकासाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
05 APR 2023 10:57AM by PIB Mumbai
अरुणाचल प्रदेशातील मुक्तो विधानसभा मतदारसंघातील मागो गावामधील सीमावर्ती भागात झालेल्या विकासाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे आणि यामुळे सीमावर्ती गावांमध्ये राहणारे नागरिक सक्षम होतील असे ते म्हणाले.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;
''सीमावर्ती भागातील स्वागतार्ह विकास, सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सक्षम करेल.''
***
Jaydevi/ SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1913776)
आगंतुक पटल : 144
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam