पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतात आपल्या राष्ट्राच्या अद्वितीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवणारे अनेक चैतन्यदायी मेळावे: पंतप्रधान

प्रविष्टि तिथि: 01 APR 2023 9:19AM by PIB Mumbai

भारतात आपल्या राष्ट्राच्या अद्वितीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवणारे अनेक चैतन्यदायी मेळावे असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. माधवपूर मेळावा हा असाच एक अतुलनीय मेळा आहे जो गुजरात आणि ईशान्येला एकत्र आणतो असेही मोदी म्हणाले.

केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;

“भारतात आपल्या राष्ट्राच्या अद्वितीय सांस्कृतिक पैलूंचे दर्शन घडवणारे अनेक चैतन्यदायी मेळावे आहेत. माधवपूर मेळावा हा असाच एक अतुलनीय मेळा आहे जो गुजरात आणि ईशान्येला एकत्र आणतो. मी याबद्दल   #MannKiBaat च्या भागातही विस्ताराने बोललो आहे. youtu.be/ZGZeyNlodoo”

*****


MI/Vinayak/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1912822) आगंतुक पटल : 210
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Bengali , English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam